महाराष्ट्र जिल्हे
1) मुंबई
भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी, भारताचे प्रथम क्रमांक चे औद्योगिक शहर सात बेटांचे शहर
2) अहमदनगर
साखर कारखान्यांचा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा
3) अमरावती
देवी रुक्मिणी दमयंतीचा जिल्हा
4) उस्मानाबाद ...... धाराशिव
श्री भवानी मातेचा जिल्हा
5) औरंगाबाद......संभाजीनगर
मराठवाडयाची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा
6)कोल्हापूर .....
गुळाचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा
7)गडचिरोली.....
जंगलांचा जिल्हा
8)गोंदिया....
तलावांचा जिल्हा भाताचे कोठार
9)चंद्रपूर......
गोंड राजांचा जिल्हा
10)जळगाव......
केळीच्या बागा, कापसाचे शेत अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
11)नागपूर ........
संत्र्यांचा जिल्हा
12)नांदेड ....
संस्कृत कवींचा जिल्हा
13) नाशिक
द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग
14) नंदुरबार
आदिवासींचा जिल्हा
15) पुणे
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेरघर
16) बीड
ऊसतोड कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा
17) बुलढाणा
महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ
18) भंडारा
तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार
19) यवतमाळ
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा
20) रत्नागिरी
देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा
21) रायगड
जलदुर्ग आणि डोंगरी जिल्हा जिल्हा, तांदळाचे कोठार
22)सातारा
शुरांचा जिल्हा, कुंतल देश,पवन उर्जा जिल्हा
23) सोलापूर
ज्वारीचे कोठार
24)परभणी
ज्वारीचे कोठार
No comments:
Post a Comment