Page list



💐पृथ्वीसंबंधीची माहिती💐


पृथ्वी

1.पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी


2. पृथ्वीचा आकार - जिऑइड


3. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.


4. पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.


5. पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.


6. पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.


7. पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.


8. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.


9. पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.


10. पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.


11. पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.


12. पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.


💐चंद्रासंबंधीची माहिती💐


1. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.


2. चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.


3. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.


4. चंद्रास सूर्यापासून मिळणार्या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.


5. चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो. चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.


6. चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.


7. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.


8. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.


9. पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.


10. अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.


💐सूर्यासंबधीची माहिती💐


सूर्य


1. सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - 14,95,00,000 किलोमीटर 


2. सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ - 8 मिनिटे 


3. सूर्याचा व्यास - 13,91,980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट 


4. सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति - पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे. 


5. सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी - 26.8 दिवस 


6. सूर्याच्या बाह्य कक्षेतील तापमान - 60000 से. 


7. सूर्याच्या आंतरभागातील तापमान - 30,0000 से. पेक्षाही अधिक 


​8. सूर्यकुलातील एकूण ग्रह - आठ


💐सूर्यमालेतील ग्रह व सूर्यापासूनचे अंतर 💐



बुध

1. ग्रहाचे नाव - बूध


* सूर्यापासुन चे अंतर - 5.79


* परिवलन काळ - 59


*परिभ्रमन काळ - 88 दिवस


*इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


*सूर्यापासुन चे अंतर - 10.82


*परिवलन काळ - 243 दिवस


*परिभ्रमन काळ - 224.7 दिवस


*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

पृथ्वी

*सूर्यापासुन चे अंतर - 14.96


*परिवलन काळ - 23.56 तास


*परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस


*इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ

             मंगळ

*सूर्यापासुन चे अंतर - 22.9


*परिवलन काळ - 24.37 तास


*परिभ्रमन काळ - 687


*इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु

गुरु

*सूर्यापासुन चे अंतर - 77.86


*परिवलन काळ - 9.50 तास


*परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे


*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि

शनी

*सूर्यापासुन चे अंतर - 142.6


*परिवलन काळ - 10.14 तास


*परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष


*इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस

युरेनस ग्रह

*सूर्यापासुन चे अंतर - 268.8


*परिवलन काळ - 16.10 तास


*परिभ्रमन काळ - 84 वर्षे


*इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून

नेपच्युन ग्रह

*सूर्यापासुन चे अंतर - 449.8


*परिवलन काळ - 16 तास


*परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे


*इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...