Page list

 💐उभयान्वयी अव्यये💐

दोन किंवा अधिक शब्द वा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यये म्हणतात.


उभयान्वयी अव्यये दोन प्रमुख प्रकारची आहेत.


1) प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये 


अ) समुच्च बोधक-व,अन् , शिवाय

ब) विकल्प बोधक-अथवा,वा,कि,किंवा

क) न्यूनव्य बोधक-पण,परंतु,पारी,बाकी

ड) परिणाम बोधक-सबब, यास्तव,याकरिता


2) गौणत्व दर्शक 


अ) स्वरूप बोधक-म्हणजे, कि, म्हणून

ब) कारण बोधक-कारण, का, की

क)उद्देश बोधक-यास्तव,म्हणून

ड) संकेत बोधक-जर, तर,जारी, तरी

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...