Page list

 लसावी व मसावी यादी पध्दत

🔹 *!! लसावि व मसावी यादी पद्धत !!* 🔹




        *लसावी /मसावी*

        ==================


▪ *लसावी काढण्याची यादी पद्धत ...* ▪


*उदाहरणार्थ - 5, 9 चा लसावी काढा*.


5 व 9 चा पाढा लिहुयात....

हा पाढा लिहताना....

*दोन्ही पाढ्यात कोणता अंक समान येतो ते पहा....!*


5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, *45*


9, 18, 27, 36, *45*


दोन्ही पाढ्यात पहिल्यांदा 45 अंक सारखा आला,


*म्हणून 5 व 9 चा लसावी 45*


तोंडी पद्धत आहे ही लसावी काढायची

आता आपण पाहुयात....


▪ *मसावी...!* ▪


24 , व 60 चा मसावी काढा ?


24 व 60 कोणत्या पाढ्यात येते हे शोधा....


24 - पुढील पाढ्यात येत

    - 1, 2, 3, 4, 6, 8, *12*, 24


60 पुढील पाढ्यात येते ...

  - 1, 2, 3, 4, 5, 6, 10, *12*, 15 , 20, 30, 60


दोन्ही संख्या कोणत्या पाढ्यात येतात....


त्या दोन्ही पाढ्यातील...

*12* हा सर्वात मोठा पाढा आहे.


म्हणून 24 व 60 चा *मसावी - *12* होय

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...