Page list

आपली सूर्यमाला

       आपली सूर्यमाला 

सूर्य

सर्वात जवळचा तारा 


सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्याआकाशगंगच्या बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपण ज्याला सूर्य म्हणतो त्या  ताऱ्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे चंद्र आणि इतर गोष्टी मिळून सूर्यमाला तयार होते. आपली पृथ्वी या सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यमालेत सर्व ग्रह त्यांच्या भोवती फिरणाऱ्या उपग्रहांना म्हणजेच चंद्रांना घेऊन सूर्याभोवती गोल फिरतात.

बुध ग्रह

सूर्याच्या जवळचा ग्रह

शुक्र ग्रह

सर्वात तेजस्वी ग्रह 

पृथ्वी

सजीवसृष्टी असलेला ग्रह

मंगळ ग्रह

रक्तरंजित लाल ग्रह

लघुग्रहांचा पट्टा

लहानमोठ्या खडकांचा

गुरू आकाराने मोठा ग्रह

शनी ग्रह

सभोवती कडी असलेला ग्रह

युरेनस ग्रह

घरंगळत जाणारा ग्रह

नेपच्यून ग्रह

अद्भुत निळा ग्रह

धुकमेतू

सूर्यमालेतील पाहुणा 

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...