Page list

महाराष्ट्रातील जिल्हे व वैशिष्ट्ये

अ.क्र. जिल्ह्याचे नाव वैशिष्ट्ये
1 मुंबई शहर भारताचे प्रवेशद्वार, सात बेटांचे शहर, भारताची आर्थिक राजधानी, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा, 2011 नुसार सर्वाधिक घनतेचा जिल्हा
2 मुंबई उपनगर 2011 नुसार सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारा जिल्हा
3 पुणे सर्वात जास्त शहरीकरण असलेला जिल्हा, सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्गांचा जिल्हा, विद्येचे माहेरघर
4 सातारा शूरवीरांचा जिल्हा, कुंतल देश, पवन ऊर्जा जिल्हा
5 सांगली हळद उत्पादन करणारा जिल्हा
6 सोलापूर रब्बी ज्वारीचे कोठार, सर्वाधिक रेल्वे मार्गाचा जिल्हा
7 कोल्हापूर कुस्तीगिरांचा जिल्हा, ऊस पिकवणारा जिल्हा
8 अहमदनगर क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा जिल्हा, सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा
9 नाशिक द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग
10 ठाणे सर्वाधिक महानगरपालिका चा जिल्हा, 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या
11 रायगड मिठागरांचा जिल्हा, जलदुर्ग, डोंगरी जिल्हा
12 रत्नागिरी सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा, समाजसुधारकांचा जिल्हा
13 सिंधुदुर्ग पहिला पर्यटन जिल्हा, सर्वाधिक पावसाचा जिल्हा
14 नंदुरबार आदिवासींचा जिल्हा
15 धुळे राजवाडे संशोधन मंदिर, श्री समर्थ वागदेवता मंदिर या नामवंत संस्थांसाठी प्रसिद्ध
16 जळगाव केळीच्या बागा, आधुनिक मराठी कवींचा जिल्हा
17 पालघर चिकू उत्पादन करणारा जिल्हा, केळीच्या बागा.
18 धाराशिव/उस्मानाबाद तुळजाभवानी मातेचा जिल्हा
19 संभाजीनगर/औरंगाबाद सिताफळांचा जिल्हा, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा, सर्वात सर्वात जास्त वेगाने वाढणारे शहर
20 बीड ऊस कामगारांचा जिल्हा, देव देवळांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा
21 लातूर शिक्षणाचा लातूर पॅटर्न, औद्योगिक केंद्र
22 नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा
23 परभणी ज्वारीचे कोठार
24 जालना हायब्रीड सीड साठी प्रसिद्ध, मोसंबी साठी प्रसिद्ध
25 बुलढाणा महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ
26 अमरावती देव दमयंतीचा जिल्हा
27 अकोला खरीप ज्वारीचे कोठार
28 भंडारा भाताचे कोठार, तलावांचा जिल्हा
29 गोंदिया भाताचे कोठार, तलावांचा जिल्हा
30 नागपूर संत्री उत्पादन करणारा जिल्हा, सर्वाधिक विद्युत निर्माण करणारा जिल्हा
31 यवतमाळ पांढरे सोने (कापूस)पिकवणारा जिल्हा
32 चंद्रपूर गौंड राजांचा जिल्हा
33 गडचिरोली सर्वाधिक जंगलांचा जिल्हा, उद्योग विरहित जिल्हा
34 हिंगोली दसरा महोत्सवासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध
35 वाशिम येथील कारंजा शहर जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध
36 वर्धा संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा, दुसरा साक्षर जिल्हा

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...