Page list

 🌍 महाराष्ट्राचा भूगोल 🌍🇮🇳


••••••••••••••••••••••••••••••••••••••


🌷 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०


🌷 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.


🌷 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२


🌷 महाराष्ट्राची राजधानी – मुंबई


🌷 महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर


🌷 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे


🌷 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर


🌷 महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती


🌷 महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी. 


🌷 महाराष्ट्रातील जिल्हे – ३६


🌷 महाराष्ट्रातील तालुके – ३५८


🌷 महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७


🌷महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४


🌷 महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील  प्रादेशिक विभाग – ५


🌷महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १


🌷 महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर


🌷  महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश


🌷 महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.


🌷क्षेत्रफळानुसार  महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा


🌷क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%


🌷भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात 


     क्रमांक – दुसरा


🌷भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%


🌷मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा  परिषदा नाहीत.


🌷 मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.


🌷महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य – मध्यप्रदेश


🌷 महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – गोवा व कर्नाटक


🌷महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य -छत्तीसगड 


🌷महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा


🌷महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.


🌷महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार


🌷महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग


🌷महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली


🌷 महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर


🌷 सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)


🌷 सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)


🌷 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार


🌷महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग


🌷 महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद


🌷 महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर


🌷 महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार


🌷 महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल


🌷महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल


🌷  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन


🌷 महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा


🌷 महाराष्ट्राची राजभाषा – मराठी


🌷महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.


🌷 महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.


🌷 विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा


🌷महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर


🌷 महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे 

 ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)


🌷 महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे  ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)


🌷 महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण - दहीवडी व म्हसवड (सातारा)


🌷 महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जास्त पडतो.


🌷 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात आंबेसरी  असे म्हणतात.


🌷 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.


 🌷 हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर


🌷 महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.


🌷 समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..


🌷 महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा


🌷 काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते


🌷टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला काळा रंग येतो


🌷 काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा असेही म्हणतात.


🌷 कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.


🌷 मदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद


🌷 महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%


🌷 महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर


🌷महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली


🌷महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर 


==================

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...