Page list

 


माशी अनेकदा आपले पुढील दोन पाय एकमेकांवर का घासते ?



घरातील माशीच्या पायावर अनेक केस असतात. आणि हे केस एक प्रकारचे चिकट द्रव नेहमी सोडत असतात. आणि या चिकट द्रव्यामुळे bacteria आणि इतर micro organisms पायाला चिटकतात. आणि हेच दूर करण्यासाठी, पाय साफ करण्यासाठी माशी आपले पाय एकमेकांवर घासते.

जेव्हाही एकादी माशी आपले पाय असे घासते तेव्हा लाखो जीवाणू तिच्या पायावरून निघून खाली पडतात. आणि म्हणून माशी रोग पसरवण्यात सर्वाधिक पुढे असते.



No comments:

Post a Comment

  मूलभूत संगणक कोडीग प्रशिक्षण 2025-2026 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण आणि PI Jam फाउंडेशन_ उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅक यांच्या संयुक...

https://hasinainamdar2015.blogspot.com/2025/09/2025-2026-pi-jam.html