1) सरदार वल्लभ भाई पटेल
2) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) राजर्षी शाहू महाराज
4) मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर
5) तेल्या तांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य टिळक
6) सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी
7) आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील
8) 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर
9) 'काळ'कर्ते शिवरामपंत परांजपे
10) मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ
11) दुसरा शिवाजी वासुदेव बळवंत फडके
12) भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राम मोहन रॉय
13) सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान
14) भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल
15) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
16) मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर
17) सशस्त्र क्रांतिकारकांची माता मादाम कामा
18) लोकनायक जयप्रकाश नारायण
19) मुंबईचा सिंह फिरोजशहा मेहता
20) ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर
21) पितामह दादाभाई नौरोजी
22) स्वातंत्र्यवीर विनायक दा. सावरकर
23) महर्षी धोंडो केशव कर्वे/
वि.रा. शिंदे
24) राष्ट्रपिता महात्मा गांधी
25) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
26) नेताजी सुभाष चंद्र बोस
No comments:
Post a Comment