Page list

कॉम्प्युटर शॉर्टकट की

         💐 कंप्यूटर शॉर्टकट 💐


कंप्यूटरमध्ये प्रामुख्याने इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट असे तीन युनिट असतात. आपण दिलेलं इनपुट प्रोसेस केल्यावर आपल्याला आउटपुट मिळतं. इनपुटसाठी कीबोर्ड आणि माउसचा वापर केला जातो. की-बोर्डवर अनेक प्रकारच्या कीज (Keys) असतात, ज्यातून इनपुट दिलं जात. यात Basic Keyboard Shortcut Keys, Alternate Key (Alt), Function Shortcut Keys, Microsoft Word Shortcut Keys, Special Characters shortcut key चा समावेश आहे.


•• बेसिक कीबोर्ड शॉर्टकट की ••


Ctrl +A सर्व सिलेक्ट करण्यासाठी


Ctrl + B टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी


Ctrl + C कॉपी करण्यासाठी


Ctrl + D फॉन्टसाठी


Ctrl + E सेंटरमध्ये आणण्यासाठी


Ctrl + F सर्चसाठी


Ctrl + G गो टू मेन्यूसाठी


Ctrl + I इटॅलिक फॉन्टसाठी


Ctrl + J टेक्स्ट जस्टिफाय करण्यासाठी


Ctrl + K मध्ये हायपरलिंक जोडण्यासाठी


Ctrl + L डाव्या एलाइंमेंटसाठी


Ctrl + M मूव्ह करण्यासाठी


Ctrl + N नवीन फाईलसाठी


Ctrl + O फाईल ओपन करण्यासाठी


Ctrl + P प्रिंटसाठी


Ctrl + Q बंद करण्यासाठी


Ctrl + R रिलोड आणि राइट एलाइंमेंटसाठी


Ctrl + S फाईल सेव्ह करण्यासाठी


Ctrl + U टेक्स्ट अंडरलाइन करण्यासाठी


Ctrl + V पेस्ट करण्यासाठी


Ctrl + X कट करण्यासाठी


Ctrl + Y रीडू करण्यासाठी


Ctrl + Z अनडू करण्यासाठी


Ctrl+W – फाईल क्‍लोज करण्यासाठी


•• अल्टर्नेटिव की (Alt) ••


Alt + E : चालू प्रोग्राममध्ये Edit ऑप्शन ओपन करण्यासाठी.


Alt + F : चालू प्रोग्राममध्ये फाईल मेन्यू ओपन करण्यासाठी.


Alt + F4 : प्रोग्राम किंवा Window बंद करण्यासाठी.


Alt + Enter : प्रॉपर्टीज बघण्यासाठी


Alt + Tab : प्रोग्राम किंवा विंडो स्विच करण्यासाठी.


Alt + Shift + Tab : मागील प्रोग्राम किंवा विंडोवर स्विच करण्यासाठी.


Alt + Print Screen : विंडोचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी.


•• फंशन शॉर्टकट की ••


F2: सिलेक्ट केलेल्या फाईलनं नाव चेंज करण्यासाठी.


F4: F4 सह Alt प्रेस केल्यावर कंप्यूटरवर ओपन विंडो बंद होते, तसेच कंप्यूटर बंद (शट डाउन) करण्यासाठी.


F5: विंडोज कंप्यूटर किंवा ब्राउजरमधील वेबसाइट रिफ्रेश करण्यासाठी.


F6: ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये जाण्यासाठी.


F7: Ms Word मध्ये Spell and Grammar check चा ऑप्शन वापरण्यासाठी.


F8: Computer/Laptop मध्ये Windows Install करताना या Key चा वापर केला जातो.


F9: Microsoft Word मध्ये Document Refresh करण्यासाठी.


F10: सॉफ्टवेयर किंवा प्रोग्राम मेनू सिलेक्ट करण्यासाठी.


F11: कोणतंही Software, Browser किंवा Application Full Screen Mode मध्ये वापरण्यासाठी.

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...