💐शब्दयोगी अव्यये💐
वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात .
🥀शब्दयोगी अव्ययांचे प्रकार -16 🥀
1.कालवाचक
पूर्वी, पुढे, आधी, नंतर,मागे, पर्यन्त, खालून, मागून, पुढून, पासून.
2.स्थलवाचक
आत,बाहेर,मागे, पुढे,मध्ये,अलीकडे, जवळ, ठायी.
3.करणवाचक
मुले, योगे,करून, कडून,द्वारा,करवी, हाती.
4.हेतुवाचक
साठी, कारणे,करिता,प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव.
5.व्यक्ति रेखा वाचक
शिवाय,खेरीज,विना,वाचून,व्यतिरिक्त.
6.तुलनावाचक
पेक्षा,तर,तम, मध्ये, परिस.
7.योग्यता वाचक
योग्य,समान,सारखा,समान, सम,प्रमाणे.
8.कैवल्यवाचक-
मात्र,ना,पान, फक्त, केवळ.
9.संग्रहवाचक
सुध्दा,देखील, ही, पान, बरीच,केवळ, फक्त.
10.संबंधवाचक
विषयी, विशी.
11.साहचर्य वाचक
बरोबर,सह,संगे,सकट,सहीत, सवे, निशी, समवेत.
12.भागवाचक
पैकी, पोती, आतून.
13.विनिमय वाचक
बद्दल, ऐवजी,जागी,बदली.
14.दिकवाचक
प्रत , प्रती, कडे, लागी.
15.विरोधावाचक
विरुद्ध,विन,उलटे,उलट.
16.परीनामवाचक
भर .
No comments:
Post a Comment