महत्वाचे शास्त्रीय नियम व संशोधक
1. न्युटन - गुरुत्वाकर्षण नियम
2. रुदरफोर्ड - आण्विक सिद्धांत
3. मेंडेल - अनुवंशिकतेचा नियम
4.आर्किमिडीज - तरंगणार्या पदार्थ विषयीचा नियम
5. जयंत नारळीकर - गणिताबाबतचे नियम
6. डार्विन - नैसर्गिक निवडीचा सिद्धांत 7.सी.व्ही.रमण - प्रकाशविषयी सिद्धांत
8. माल्थस - लोकसंख्या सिद्धांत
9. केपलर - गतीचे मुलभूत नियम
10. न्यूटन - खाली पडणार्या वस्तू विषयीचा नियम
11. न्यूटन - शक्तीचा अविनाशित्वाचा सिध्दांत
12.जगदीशचंद्र बोस - वनस्पतींना भावना असतात
13. मायकेल फॅरेडे - विद्युत विच्छेदन
14.डॉ.होमी भाभा - वैश्विक किरणाचा सिद्धांत
15. जोसेफ लुई - वायुचा प्रसारणाविषयीचा सिध्दांत
16.आर्किमिडीज - विशिष्ट गुरुत्व सिद्धांत
17.अल्बर्ट आईनस्टाईन - सापेक्षतावादाचा सिद्धांत
विविध शास्त्रे व त्यांचे
अभ्यास विषयशास्त्र
1. बायोमेट्री - सजीवांच्या निर्मितीचा अभ्यास
2.आरोग्यशास्त्र - आरोग्य
3.खगोलशास्त्र - ग्रह व तारे
4. मानवशास्त्र - मानवी शरीर रचना, संस्कृती
5.भूगोलशास्त्र - मानव,पर्यावरण समुहासंबंध अभ्या
6.धातूशास्त्र - धातूचा अभ्यास
7. गणित - अंक आणि मापण
8.समाजशास्त्र - समाज व मानव समूहाची वर्तणूक 9.रसायनशास्त्र - रसायनिक मुलतत्वे
10. औषधवैद्यक - आरोग्य व उपचार
11. विश्वस्थिति शास्त्र - संपूर्ण विश्व
12.जीवरसायनशास्त्र - सजीव सृष्टीचे रसायनशास्त्र 13.व्हायरॉलॉजी - विषाणूचा अभ्यास
14.लेखाशास्त्र - हिशोब,लिखाण
15.ध्वनिशास्त्र - ध्वनीचा अभ्यास
16.चलनशास्त्र - पदार्थ व वस्तूंचे चलन मूल्यांकन
17.भूशास्त्र - भूपृष्ठावरील खडक व रचना
18.हवामानशास्त्र - हवामानाचा अभ्यास
19.वनस्पतीशास्त्र - वनस्पती जीवन
20.जलविद्याशास्त्र - पाणी
21.कीटकशास्त्र - कीटकजीवन
22.झुलॉजी - प्राणी जीवनाचा अभ्यास
23.विमानविद्या - उड्डाण
24.अर्थशास्त्र - संपत्तीची निर्मिती व वाटप
25.मानसशास्त्र - मानवी मन व वर्तणूक
26.पुरातत्व शास्त्र - पुराणवस्तू व संस्कृती
27.पोमोलॉजी - फळशास्त्र
28.बॅक्टेरिऑलॉजी - जीवाणूचा अभ्यास
29.शरीरशास्त्र - सजीवांच्या आंतररचनेचा अभ्या. 30.जेनेटिक्स - अनुवंशिकतेचा अभ्यास
31.इलेक्ट्रॉनिक्स - मुक्त ऋण विद्युत कण
32.टॉक्सीकॉलॉजी - विषासंबंधीचा अभ्यास
33.खनिजशास्त्र - खनिजे
34.भूरूपशास्त्र - भूस्वरूप
35.सूक्ष्मजंतू शास्त्र - अतिसूक्ष्मजंतू
36. न्यूरॉलॉजी - मज्जासंस्थेसंबंधी अभ्यास
37.ऑर्निथॉलॉजी - पक्षी जीवनाचा अभ्यास
38.रोगाणुशास्त्र - अतिसूक्ष्म रोगाणू
39. फलज्योतिष शास्त्र - भविष्य
40. परिस्थितिकी - जिवांचे जीवन चक्र
No comments:
Post a Comment