Page list

 पावसाचे पाणी थेंब थेंबच का पडते?








ढग हे पाण्याच्या अतिशय लहान कण आणि बर्फाचे स्पटिक यांनी बनतात. पाऊस पडण्यासाठी (पावसाचे थेंब) बनण्यासाठी हे कण अतिशय सूक्ष्म अशी धूळ, bacteria,परागकण यांच्या संपर्कात यावे लागतात. यांच्या संपर्कात आल्यावर पाणी आणि बर्फाचे हे अनेक कण एकत्र येतात व असंख्य असे गोढलेले थेंब तयार होऊन वरील वातावरणातून खाली येऊ लागतात.

ढगात बनलेला हा पावसाचा थेंब कितीही मोठा (जास्तीस जास्त २० mm) असला तरी हवाच्या घर्षणामुळे खाली येऊ पर्यंत त्याचे छोट्या छोट्या (५ mm) थेंबात रुपांतर होते.

थोडक्यात पाऊस बनण्याची पहिली क्रिया (सूक्ष्म धूळ, परागकण, bacteria) याच्या भोवती द्रवाचे अनेक कण चिटकून बर्फाचे कण निर्माण होणे आणि खाली पडताना हवेशी होणारी त्यांची टक्कर यामुळे अखंड पाणी पडू शकत नाही, म्हणून पावसाचे पाणी थेंब थेंब पडते.

No comments:

Post a Comment

  मूलभूत संगणक कोडीग प्रशिक्षण 2025-2026 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण आणि PI Jam फाउंडेशन_ उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅक यांच्या संयुक...

https://hasinainamdar2015.blogspot.com/2025/09/2025-2026-pi-jam.html