1) उतारूंची झुंबड
2) उंटांचा तांडा
3) माशांची, काजूची गाथण
4) केळ्यांचा लोंगर, घड
5) गवताचा भारा
6) गाई गुरांचे खिल्लार
7) तारकांचा पुंज
8) चोरांची टोळी
9) द्राक्षांचा घड , घोस
10) धान्याची रास
11) पक्ष्यांचा थवा
12) नारळांचा ढिग
13) वही पुस्तकांचा गठ्ठा
14) फळांचा घोस
15) फुलांचा गुच्छ
16) मेंढ्यांचा कळप
17) भाकरी, रुपये चवड
18) भाजीची जुडी
19) मुलांचा घोळका
20) महिलांचे मंडळ
21) वाद्यांचा वृंद
22) आंब्याची झाडांची राई
23) उपकरणांचा संच
24) करवंदांची जाळी
25) चावीचा जुडगा
26) केसांची बट, जट
27) खेळाडूंचा संघ
28) गवताची गंजी, पेंढी
29) गुरांचा कळप
30) जहाजांचा काफीला
32) ताऱ्यांचा पुंजका
33) दुर्वांची जुडी
34) नाण्यांची चळत
35) नोटांचे पुडके
36) प्रवाशांची झुंबड
37) पाठवपुस्तकांचा संच
38) आंब्याची अढी
39) पोत्यांची थप्पी
40) फुल झाडांचा ताटवा
41) बांबूचे बेट
42) मडक्यांची उतरंड
43) माणसांचा जमाव
44) मुंग्यांची रांग
45) यात्रेकरूंची जत्रा
46) वस्तूंचा संच
47) विद्यार्थ्यांचा गट
48) विमानांचा ताफा
49) साधूंचा जथा
50) सैनिकांची पलटण, तुकडी, पथक
51) वेलींचा कुंज
52) हरिणांचा कळप
53) हत्तींचा कळप
54) कलिंगड, विटांचा ढिग
No comments:
Post a Comment