Page list

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

अ.क्र. प्रधानाचे नाव पद काम
1 मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान राज्यकारभार चालवणे
2 रामचंद्र निळकंठ मुजुमदार अमात्य जमाखर्च पाहणे
3 हंबीरराव मोहिते सेनापती सैन्याची व्यवस्था ठेवणे
4 मोरेश्वर पंडितराव पंडितराव धर्माची कामे पाहणे
5 निराजी रावजी न्यायाधीश न्यायदान करणे
6 अण्णाजी दत्तो सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठवणे
7 दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री व्यवहार पत्र सांभाळणे
8 रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत परराज्यांशी संबंध ठेवणे

No comments:

Post a Comment

  मूलभूत संगणक कोडीग प्रशिक्षण 2025-2026 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण आणि PI Jam फाउंडेशन_ उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅक यांच्या संयुक...

https://hasinainamdar2015.blogspot.com/2025/09/2025-2026-pi-jam.html