आकाश निळे का दिसते?
पृथ्वीचे वातावरण हे वायू, पाण्याची वाफ, धूळ कण इत्यादीने बनले आहे. हे वातावरण पृथ्वीच्या सभोवताली आहे. जेव्हा या मधून सूर्याचा प्रकाश प्रसारन पावतो तेव्हा निळा रंग हा सर्वोतोपरी पसरतो कारण निळा रंग हा प्रसरण पावलेल्या सर्व रंगात जास्त असतो. म्हणून आकाश हे निळ्या रंगाचे दिसते.
No comments:
Post a Comment