Page list

 ☘️केवलप्रयोगी अव्यये☘️

अचानक पणे मनात निर्माण झालेल्या भावना, दुख:,आश्चर्य,किंवा आणखी काही भाव व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवळप्रयोगी अव्यये म्हणतात.


केवळप्रयोगी अव्यये दोन प्रकारची असतात .


1) उद्गारवाची अव्यये –


अ) हर्ष किंवा आनंद दर्शक

आहा,अहाहा,वा,वावा,ओहो


ब) शोक दर्शक

अरेरे,आईग, हाय हाय, अँ ,


क) आश्चर्य दर्शक

ओहो,अबब, बापरे,अहाहा,चकचक,अरेच्या, ऑं


ड) प्रशंसा दर्शक

छान,ठीक,शाबास,वाहवा,फक्कड


इ) संमती दर्शक

ठीक,हां,जीहां,अच्छा,


ई) विरोध दर्शक

छे,छट,हॅट,उहू,


फ)तिरस्कार दर्शक

फूस,छी,शीड, हुड, थू ,


ह) संबोधन दर्शक

अरे,अहो,अगा, अग, ए,


ग) मौन दर्शक

चूप,चिप,गप,गुपचिप


2) व्यर्थ उद्गार वाची अव्यये

पादपूरणार्थ केवळप्रयोगी अव्यये

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...