Page list

🍂 महाराष्ट्रातील समुद्र किनारा लाभलेले जिल्हे🍂


पालघर – 102 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे


ठाणे – 25 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे


मुंबई व मुंबई उपनगर – 144 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे


रायगड – 122 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे 


रत्नागिरी – 237 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे


सिंधुदुर्ग – 120 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे


@ महाराष्ट्रातील धरणे व त्यांची जलाशये @

धरणे/प्रकल्प जलाशय


जायकवाडी  नाथसागर

पानशेत तानाजी सागर

भंडारदरा ऑर्थर लेक/ विल्सन डॅम

गोसीखुर्द इंदिरा सागर

वरसगाव वीर बाजी पासलकर

तोतलाडोह मेघदूत जलाशय

भाटघर येसाजी कंक

मुळा         ज्ञानेश्वर सागर

मांजर निजाम सागर

कोयना शिवाजी सागर

राधानगरी लक्ष्मी सागर

तानसा जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प  मुक्ताई सागर

माणिक डोह  शहाजी सागर

चांदोली वसंत सागर

उजनी यशवंत सागर

दूधगंगा राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी शंकर सागर

वैतरणा मोडक सागर

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...