Page list

 🍁ऑनलाईन Salary Slip 🍁


आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप 

स्वतः डाउनलोड करू शकता.

यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती 

म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.

(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा १३ अंकी ID)

यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.

आणि पगार पञक पहा..

1)  खाली दिलेल्या CLICK HERE बटनावर क्लिक करा. 

2) लॉग इन पेजवर जाऊन 

Username  मध्ये तुमचा शालार्थ ID टाका.

तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.

3) लॉग इन केल्यानंतर Old password  ifms123 हा टाका.

New password बनवा

(त्यात Capital letter, Small letter, Character, Digit 

यांचा समावेश असावा.)

तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  

व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.

4) लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. 

Employee Corner जाऊन Pay slip निवडा.

5) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची 

Pay slip निवडा डाउनलोड करण्यासाठी व Print करा.

6) एक पगार पञक काढुन पहा.

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...